महाराष्ट्रातील सण व व्रते
अनेक प्रकारचे सण व व्रते महाराष्ट्रात साजरे होतात. त्यांची यादी मराठी महिन्यानुसार क्रमवार पुढील प्रमाणे -
सण
१. चैत्र -
- गुढी पाडवा
- राम नवमी
- कामदा एकादशी
- महावीर जयंती
- हनुमान जयंती
- चैत्रगौर
- वरूथिनी एकादशी
२. वैशाख -
- अक्षय तृतीया
- मोहिनी एकादशी
- बुद्ध पौर्णिमा
- अपरा एकादशी
- शनैश्चर जयंती
३. ज्येष्ठ -
- निर्जला एकादशी
- वटपौर्णिमा
- योगिनी एकादशी
४. आषाढ -
- शयनी एकादशी
- गुरुपौर्णिमा
- कामिका एकादशी
५. श्रावण -
६. भाद्रपद -
- हरितालिका
- परिवर्तिनी एकादशी
- गणेशोत्सव
- गौरीपूजन
- पितृपक्ष
- इंदिरा एकादशी
- सर्वपित्री अमावस्या
७. अश्विन -
- नवरात्री
- दसरा
- पाशांकुशा एकादशी
- कोजागिरी पौर्णिमा
- रमा एकादशी
- दीपावली
- वसुबारस
- धनत्रयोदशी
- नरकचतुर्दशी
- लक्ष्मीपूजन
८. कार्तिक -
- बलिप्रतिपदा
- भाऊबीज
- प्रबोधिनी एकादशी
- तुलसी विवाह
- त्रिपुरी पौर्णिमा
- उत्पत्ती एकादशी
९. मार्गशीर्ष -
- नागदिवाळी
- चंपाषष्ठी
- मोक्षदा एकादशी
- गीता जयंती
- दत्तजयंती
- सफला एकादशी
१०. पौष -
- मकर संक्रात
- पुत्रदा एकादशी
- शाकंभरी पौर्णिमा
- षट्तिला एकादशी
- महाशिवरात्र
११. माघ -
- वसंत पंचमी
- रथ सप्तमी
- जया एकादशी
- विजया एकादशी
- महाशिवरात्री
१२. फाल्गुन -
- आमलकी एकादशी
- होळी
- धुलिवंदन
- तुकाराम बीज
- रंगपंचमी
- पापमोचिनी एकादशी