महाराष्ट्रातील संग्रहालये
महाराष्ट्रात अनेक वस्तु संग्रहालये आहेत. पैकी काही ब्रिटिश काळात तर काही नंतर उभारलेली आहेत.[१]
मुंबई
- भाऊ दाजी संग्रहालय, राणीचा बाग (स्थापना १८५५)
- छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (जुने प्रिन्स ऑफ वेल्स म्य़ुझियम) (स्थापना १९२२)
- म्युझियम ऑन व्हील : छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची ही बस वर्षातून दोनदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाते. या बसमध्ये म्युझियमध्ये विविध विषयांवर १३ डॉक्युमेंटरी संग्रहित केल्या असून दृक्-श्राव्य माध्यमातून त्या दाखवल्या जातात. बसमध्येच विविध थीमवर प्रदर्शने भरवण्यात येतात.
- रिझर्व्ह बँकेचे आरबीआय मोनेटरी म्युझियम
- नॅशनल मेरिटाईम म्युझियम
- दी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संग्रहालय
- सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या परिसरातले हेरिटेज संग्रहालय (स्थापना १९२६)
नागपूर
- मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर (स्थापना इ.स. १८६३)
- मानववंशशास्त्र संग्रहालय
- अरुंदमापी रेल्वे संग्रहालय नागपूर
छत्रपती संभाजीनगर
- सोनेरी महाल प्रादेशिक वस्तुसंग्रहालय
- मराठवाडा विद्यापीठ वस्तुसंग्रहालय
- श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय
पैठण (छत्रपती संभाजीनगर)
- बाळासाहेब पाटील शासकीय संग्रहालय
तेर, (धाराशिव)
- रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय
अहमदनगर
- आलमगीर संग्रहालय
- ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय (स्थापना १ मे १९६०)
- कॅव्हलरी टॅंक म्युझियम (रणगाडा संग्रहालय, स्थापना १९९४)
- सिटी म्युझियम
नाशिक
- (सरकारवाडा) प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, नाशिक
- गारगोटी संग्रहालय, सिन्नर
पुणे
- आगाखान पॅलेस संग्रहालय
- पुणे रेल्वे स्टेशनजवळचे आदिवासी संग्रहालय
- गणेश संग्रहालय, सारसबाग
- जोशी म्युझियम ऑफ मिनिएचर रेल्वेज
- डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय
- पेशवे संग्रहालय, पर्वती
- ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम
- भारत इतिहास संशोधन मंडळ संग्रहालय
- डेक्कन कॉलेजमधील मराठा इतिहास संग्रहालय
- राजा दिनकर केळकर संग्रहालय
- रे संग्रहालय (नवीन नाव महात्मा फुले संग्रहालय)
- केसरी वाड्यातील लोकमान्य टिळक संग्रहालय
- विश्रामबागवाडा संग्रहालय
- सदर्न कमांडचे राष्ट्रीय लष्करी संग्रहालय
- सिंबायोसिसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम
- सिंबायोसिस सोसायटीचे ॲफ्रो एशियन कल्चरल म्युझियम
सिंदखेड राजा (बुलढाणा)
- काळा कोट येथील प्रादेशिक वस्तुसंग्रहालय
वरसोली (लोणावळा)
- सुनील्स सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम
सातारा
- श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय
- सातारा ऐतिहासिक संग्रहालय (जुने नाव पारसनीस संग्रहालय). हे संग्रहालय ब्रिटिशांनी पुण्यातील मराठा इतिहास संग्रहालयात विलीन केले. (१९३९)
औंध (सातारा)
- श्री भवानी चित्र संग्रहालय (स्थापना वर्ष १९३८)
सांगली
- सांगली वस्तुसंग्रहालय
कोल्हापूर
- टाऊन हॉल संग्रहालय (स्थापना इ.स. १९४६)
- न्यू पॅलेस संग्रहालय
- श्री चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय
- सिद्धगिरी म्युझियम
सोलापूर
- महर्षी दयानंद सरस्वती वस्तुसंग्रहालय, दयानंद महाविद्यालय, सोलापूर
- पुरातत्त्वीय संग्रहालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
- शस्त्रास्त्र संग्रहालय, न्यू पॅलेस, अक्कलकोट
- ऐतिहासिक व पौराणिक कथा शिल्प संग्रहालय कैकाडी महाराज मठ, पंढरपूर
रत्नागिरी
- थिबा पॅलेस येथील प्रादेशिक वस्तुसंग्रहालय
संदर्भ
- ^ "महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये". http://www.bytesofindia.com. २५ एप्रिल २०१९ रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)