Jump to content

महाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादी

महाराष्ट्रात विशेष मागास प्रवर्गातील जातींची (एसबीसी) संख्या ७ असून या प्रवर्गास २% आरक्षण आहे.

यादी

क्रमांकजाती
गोवारी
वगळले, (माना जात)
1) कोष्टी, 2) हलबा कोष्टी, 3) वगळले, 4) साळी, स्वकुळ साळी 5) लाडकोष्टी, 6) गढेवाल कोष्टी, 7) देशकर, 8) वगळले, (सालेवार) 9) पद्मशाली, तत्सम जात: सालेवार, चेनेवार, चनेवार, चेत्रेवार 10) देवांग, 11) काची बंधे, 12) पटवीस, 13) सतसाले, 14) साडे, लिंगायत कोष्टी, लिंगायत देवांग, लिंगायत साळी, (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
1) कोळी, तत्सम जाती, 2) मच्छिमार कोळी, 3) अहीर कोळी, 4) खानदेशी कोळी,5) पानकोळी, 6) ख्रिश्चन कोळी, 7) चुंबळेकोळी, 8) पानभरे कोळी, 9) कोळी सुर्यवंशी, 10) मांगेला, 11) सोनकोळी, 12) वैती, 13) खारवा किंवा खारवी, 14) अनुसूचित जमातीमध्ये समावेश नसलेले कोळी, 15) माच्छी, मिटना, माच्छी-मिटना (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे)
1) मुन्नेवार, 2) मुन्नुरवार, 3) मुन्नुर, 4) तेलुगू मुन्नुर, 5) मुन्नुरवार तेलुगू, 6) वगळले (मुन्नुरकापू) 7) वगळले, (कापेवार) 8) तेलुगू कापेवार, 9) मुन्नरवाड, 10) तेलुगू फुलमाळी,
गाबीत
मुस्लिम धर्मीय भंगी / मेहतर / लालबेग / हलालखोर / खाकरोब

हे सुद्धा पहा