Jump to content

महाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादी

महाराष्ट्रात विमुक्त जातींची (DT- Denotified Tribe) (व्हिजे-Vimukata Jati) संख्या १४ असून या प्रवर्गास ३% आरक्षण आहे.

यादी

क्रमांकजाती[]तत्सम
बेरडअ)**, ब) नाईकवाडी, क) तलवार, ड) वाल्मिकी
बेस्तरसंचलू वड्डार
भामटाअ) भामटी, ब) गिरणी वडडार, क) कामाटी, ड) पाथरुट इ) टकारी (मुस्लिम धर्मीयांसह), फ) उचले, ग) घंटीचोर
कैकडी (मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्‍नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, जिल्हे व चंद्रपूर जिल्हयातील राजूरा तालुका यात)अ) धोंतले ब) कोरवा क) माकडवाले किंवा कोंचीकोरवा ड) पामलोर इ) कोरवी
कंजारभाटअ) छारा, ब) कंजार, क) नात
कटाबू
बंजाराअ) गोर बंजारा, ब) लंबाडा/ लंबारा, क) लंभाणी

ड) चरण बंजारा, इ) लभाण, फ) मथुरा लभाण ग) कचकीवाले बंजारा, ह) लमान बंजारा इ) लमाण/ लमाणी, ज) लबान, क) *** ल) धाली/ धालीया, ग) धाडी/ धारी, न) सिंगारी व) नावी बंजारा, प) जोगी बंजारा, क्यु) **, र) ** स) बंजारी

****पाल पारधी
राज पारधीअ) *** , ब) गाव पारधी, क) हरण शिकारी, ड)*
१०राजपूत भामटाअ) परदेशी भामटा, ब) परदेशी भामटी
११रामोशी-
१२वडारअ) गाडी वडार, ब) जाती वडार, क) माती वडार ड) पाथरवट, इ) संगतराश / दगडफोडू, ई) वडार
१३वाघरीअ)सलात, ब) सलात वाघरी
१४छप्परबंद (मुस्लिम धर्मीयासह)

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा 1976 (1976 चा 108 वा) मधील परिशिष्ट 1 मधील भाग -10 मध्ये नमूद केल्याप्रमाणे