बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका शहराच्या प्रशासनासाठी महानगरपालिकांची निर्मिती केली जोते. शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा किंवा नगरपालिके चे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे.[ १] १८८८ साली स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय. स्वातंत्र्योत्तर काळात १९४७ साली केवळ मद्रास , कलकत्ता आणि मुंबई ह्या शहरांसाठीच महानगरपालिका होत्या.[ २] नागरी लोकसंख्ये च्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते.[ १] एक कोटी लोकसंख्येची शहरे 'अ+ (A+)' श्रेणीत त्यानंतर अ (A) ते ड (D) श्रेणीपर्यंत वर्गीकृत करण्यात येते. या यादीत 'अ+' ग्रेड असलेली एकमेव बृहन्मुंबई महानगरपालिका आहे.[ ३] सध्या महाराष्ट्रात एकूण २९ महानगरपालिका आहेत.
यादीअ.क्र. नाव[ १] [ ४] शहर जिल्हा स्थापना ग्रेड[ ३] लोकसंख्या (२०११) सत्ताधारी पक्ष संकेतस्थळ १ बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मुंबई शहर , मुंबई उपनगर १८८८ अ+ १,१९,१४,३९८ शिवसेना https://portal.mcgm.gov.in/ २ पुणे महानगरपालिका पुणे पुणे १९५० अ ३१,१५,४३१ भाजप https://pmc.gov.in/mr ३ नागपूर महानगरपालिका नागपूर नागपूर १९५१ अ २४,०५,४२१ भाजप https://www.nmcnagpur.gov.in/ Archived 2022-06-15 at the Wayback Machine. ४ ठाणे महानगरपालिका ठाणे ठाणे १९८२ ब १८,१८,८७२ शिवसेना https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html ५ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पिंपरी-चिंचवड पुणे १९८२ ब १७,२९,३५९ भाजप https://www.pcmcindia.gov.in/marathi/ ६ नाशिक महानगरपालिका नाशिक नाशिक १९८२ ब १४,८६,९७३ भाजप http://nmc.gov.in/ Archived 2022-06-17 at the Wayback Machine. ७ कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कल्याण-डोंबिवली ठाणे १९८२ क १२,४६,३८१ शिवसेना https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html ८ वसई-विरार शहर महानगरपालिका वसई-विरार पालघर २००९ क १२,२१,२३३ बहुजन विकास आघाडी https://vvcmc.in/mr/ ९ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर १९८२ क ११,७१,३३० शिवसेना https://www.aurangabadmahapalika.org/ १० नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई ठाणे १९९२ क ११,१९,४७७ काँग्रेस आणि राष्ट्रवादी https://www.nmmc.gov.in/navimumbai/ ११ सोलापूर महानगरपालिका सोलापूर सोलापूर १९६४ ड ९,५१,५५८ भाजप http://www.solapurcorporation.gov.in/Marathi/ १२ मीरा-भाईंदर महानगरपालिका मीरा-भाईंदर ठाणे २००२ ड ८,१४,६५५ भाजप https://www.mbmc.gov.in/mr/ Archived 2022-06-14 at the Wayback Machine. १३ भिवंडी-निजामपूर महानगरपालिका भिवंडी ठाणे २००२ ड ७,११,३२९ काँग्रेस https://bncmc.gov.in/ १४ अमरावती महानगरपालिका अमरावती अमरावती १९८३ ड ६,४६,८०१ भाजप http://www.amtcorp.org/ १५ नांदेड-वाघाळा महानगरपालिका नांदेड नांदेड १९९७ ड ५,५०,५६४ काँग्रेस https://nwcmc.gov.in/index.php Archived 2022-06-17 at the Wayback Machine. १६ कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर कोल्हापूर १९७२ ड ५,४९,२८३ काँग्रेस आणि राष्ट्रवादी http://www.kolhapurcorporation.gov.in/ १७ अकोला महानगरपालिका अकोला अकोला २००१ ड ५,३७,४८९ भाजप https://amcakola.in/ Archived 2022-05-23 at the Wayback Machine. १८ उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर ठाणे १९९८ ड ५,०६,९३७ शिवसेना http://www.umc.gov.in:8080/umc/UMCWEB/marathi/index.html Archived 2022-07-04 at the Wayback Machine. १९ सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली , मिरज , कुपवाड सांगली १९९८ ड ५,०२,६९७ भाजप https://smkc.gov.in/ २० मालेगाव महानगरपालिका मालेगाव नाशिक २००३ ड ४,७१,००६ काँग्रेस आणि शिवसेना http://malegaoncorporation.org/website/ Archived 2022-07-01 at the Wayback Machine. २१ जळगाव महानगरपालिका जळगाव जळगाव २००३ ड ४,६०,४६८ शिवसेना २२ धुळे महानगरपालिका धुळे धुळे २००३ ड ३,७६,०९३ भाजप २३ अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर अहमदनगर २००३ ड ३,५०,९०५ भाजप https://amc.gov.in/Index.html २४ लातूर महानगरपालिका लातूर लातूर २०११ ड ३,८२,७५४ काँग्रेस २५ चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपूर चंद्रपूर २०११ ड ३,२१,०३६ भाजप http://cmcchandrapur.com/pages/home.php २६ परभणी महानगरपालिका परभणी परभणी २०११ ड ३,०७,१९१ काँग्रेस आणि राष्ट्रवादी https://parbhanimc.org/ २७ पनवेल महानगरपालिका पनवेल रायगड २०१६ ड [https://web.archive.org/web/20220803053124/http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112 Archived 2022-08-03 at the Wayback Machine. २८ इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी कोल्हापूर २०२२ ड २९ जालना महानगरपालिका जालना जालना २०२३ ड
हे सुद्धा पहा
संदर्भ