महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादी
महाराष्ट्रात भटक्या जमाती (ड) (एनटी-डी किंवा एनटी-३) ची संख्या ०१ असून या प्रवर्गास २ % आरक्षण आहे.
यादी
क्रमांक | जाती | तत्सम |
---|---|---|
१ | वंजारी | वंजार, वंजारा |
हे सुद्धा पहा
- महाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादी
- महाराष्ट्रातील आरक्षण