Jump to content

महाराष्ट्रातील नाट्यसंस्था

इ.स. १८४३मध्ये सांगली येथे विष्णूदास भावे यांनी पहिल्या मराठी नाटकाचा रंगमंचावर पहिला प्रयोग केला. त्यांच्या नाटकाचे नाव सीतास्वयंवर असे होते. त्यानंतर त्यांनी पुढील १०-१२ वर्षे आपली नाटक मंडळी बरोबर घेऊन गावोगाव जाऊन इतर काही नाटकांचे प्रयोग केले. त्यांचा कित्ता समोर ठेवून महाराष्ट्रात अनेक मराठी नाटक मंडळ्या निघाल्या, आणि मराठी नाटकांचे रंगमचांवर प्रयोग होऊ लागले. त्यांतूनच अण्णासाहेब किर्लोस्करांच्या शाकुंतल या मराठीतील पहिल्या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग ३१ ऑक्टोबर १८८० रोजी झाला.

महाराष्ट्रातील विविध नाट्यसंस्था आणि नाट्यनिर्माते :

स्थापना(इ.स.) संस्थेचे नांव गांव
५-११-१९३५अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट(अभिनव नाट्य मंदिर)नागपूर
?अंकुर रंगभूमीनागपूर
३०-६-१९८६अ‍ॅक्टिव्ह ग्रुपबीड
५-२-१९७६अ‍ॅक्टिव्ह थिएटर्सपुणे(डेक्कन जिमखाना)
१५-७-१९७३अंगारक सांस्कृतिक मंडळनाशिक(ओझर)
१९८९अ घन कलामंदिरडोंबिवली(पूर्व)
?अजिंक्य थिएटर्समुंबई (सांताक्रुझ)
१५-८-१८८५अदाकारकराड
१४-४-१९८३अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदनागपूर शाखा
ऑगस्ट १९९६अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदमुंबई(माहीम)
?अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदपिंपरी-चिंववड शाखा
?अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदपुणे शाखा (एस.पी.कॉलेजजवळ)
१९४२अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली
?अथर्व थिएटर्स
?अदाकारीमुंबई (माहीम)
?अनिकेतमुंबई(जुहू-पार्ले मार्ग)
?अनुभवठाणे
२०-६-१९७४अनुरागकल्याण
१५-८-१९७५अभिनय कला केंद्रअकोला
१ ऑगस्ट २०१५अभिजात (नाट्यसंस्था)मुंबई (नेरळ)
२९-१०-१९७५अभिजात कला मंडळजळगाव
ऑक्टोबर १९८२अभिनयहिंगणघाट
०५-११-१९८७अभिनयधारा कला संस्था भांडुप-मुंबई
अभिनय कला मंदिरनाशिक
१९५४अभिनय कला मंदिरसातारा
०५-११-१९८७अभिनयधारा कला संस्थाभांडुप-मुंबई
?अभिनय साधनमुंबई (माहीम)
५-११-१९३५अभिनव नाट्य मंदिर(अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट)नागपूर
१९६५अभिनव रंजनऔरंगाबाद (पानदरीबा)
४-६-१९८१अभिरुचीकोल्हापूर
१५-११-१९७९अभिरुची रंगभूमीमूर्तिजापूर
९-९-१९७४अभिरुची नाट्य मंडळपांढरकवडा (जिल्हा यवतमाळ)
अभिरुची नाट्यसंपदापुणे)
१९७७अभिषेकमुंबई (अंधेरी)
१९७७अ‍ॅमॅच्युअर आर्टिस्ट कम्बाइननागपूर
१२-१०-१९६७अ‍ॅमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असोसिएशनसांगली
?अमर निर्मितीठाणे
१९७४अमेयसावरकर मार्ग(ठाणे)
१९७५अलकनंदामुंबई(ठाकुरद्वार)
१९८२अविराम प्रॉडक्शनमुंबई(अंधेरी पूर्व)
?अश्वमी थिएटर्समुंबई(वर्सोवा)
?अश्विनी(नाट्यसंस्था)मुंबई-४०००२२
१४-७-१९८७अष्टविनायक(नाट्यसंस्था)मुंबई(प्रभादेवी)
?अहमदनगर कॉलेज थिएटर ग्रुपअहमदनगर
?आकांक्षाबदलापूर (ठाणे जिल्हा)
१९८१आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानकणकवली
१-८-१९८५आंतरनाट्यमुंबई(वांद्रे पूर्व)
?आनंद थिएटर्समुंबई (वरळी)
२७-३-१९१४आनंदविलास संगीत नाटक मंडळीसांगली
१९२३आनंद संगीत मंडळीपुणे(शिवाजीनगर)
?आपली रंगभूमीमुंबई (दादर-पश्चिम)
आभायमापुणे
१९८१आमचे आम्हीपुणे-४११०३७
?आम्रपाली प्रॉडक्शनमुंबई (विक्रोळी-पूर्व)
१४-३-१९९०आम्हीजळगाव
?आरती थिएटर्समुंबई (अंधेरी-पूर्व)
१०-१०-१९६८आराधना नाट्य संघपुणे(सदाशिव पेठ)
?आर्यावर्त नाटक मंडळी?
?आर्योद्धारक नाटक मंडळी?
९-२-१९७१आविष्कारमुंबई(विले-पार्ले)
?आशा थिएटर्समुंबई (दादर-पश्चिम)
?आसिम?
?इंटरनॅशनल थिएटर ग्रुप, इंडिया, अनलिमिटेड?
५-५-१९४४इंडियन नॅशनल थिएटरमुंबई-४०००२३
५-५-१९५२उदय कला केंद्रमुंबई-४००००७
?उमा महेशमुंबई-४००००७
?ऋग्वेदमुंबई (चेंबूर)
२५-८-१९८५एर इंडिया स्थानिक लोकाधिकार समितीमुंबई(जुना विमानतळ)
?एक्सपिरिमेन्टपुणे
?ए.जी. रिक्रिएशन क्लबनागपूर
?एस. के.प्रॉडक्शनमुंबई (परळ)
?ओंकार आर्ट्‌सठाणे
१९७५ओम कला निकेतनमुंबई (विक्रोळी)
२३-१-१९८०ओम नाट्यगंधामुंबई (दादर)
१९७६कलाकार(नाट्यसंस्था)पुणे (टिळक रोड)
८-५-१९७९कलाछंदकन्हान (ता.पारसिवनी, जि.नागपूर)
१०-४-१९७७कलापिनीतळेगांव दाभाडे
२३-३-१९८४कलाप्रेमीकोल्हापूर
ऑगस्ट १९७९कलाभिनय मंडळतोतलादोह(जिल्हा नागपूर)
?कलाभारतीपुणे (कर्वे रोड)
७-११-१९५५कलामंदिरनांदेड
?कलारंगमुंबई (माहीम)
५-११-१९७५कलाविकास रंगभूमीरत्‍नागिरी
१३-८-१९६१कला वैभवमुंबई (दादर)
कलासंपदाशिर्डी
४-५-१९७२कला सरगमठाणे (पांचपाखाडी)
१८-११-१९७२कला साधनामुंबई (दादर)
?कलासृष्टीमुंबई (सांताक्रुझ-पूर्व)
१९६९कलोपासक नाट्य मंडळगेवराई (जिल्हा बीड्)
१४-२-१९५६कलोपासक मंडळलातूर
?कल्पककोल्हापूर
?कांचनमुंबई (सांताक्रुझ-पूर्व)
१९४९कालिका कलामंडळउल्हासनगर
?किरण चावकमुंबई (अंधेरी-पश्चिम)
१-२-१९८८किरण थिएटर्समुंबई (विक्रोळी पूर्व)
१८८४किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीपुणे
?कीर्तने निशा दीपकमुंबई (विले पार्ले-पूर्व)
?कृतांजलीपुणे
१५-८-१९५२गजानन नाट्य मंदिरशेगाव
?गणरंग?
गणेश नाटक मंडळीपुणे
१९१३गंधर्व नाटक मंडळीपुणे
१८८३गायन समाज देवल क्लबकोल्हापूर
?गुरू प्रॉडक्शन्वसई (पूर्व)
१९४७गुरुराज नाटक मंडळपाचोरा
१९७९गुलमोहोर नाट्य संस्थाअमळनेर
२४-८-१९५६गोवा हिंदू असोसिएशनमुंबई(भडकमकर मार्ग)
?चंद्रकांत कपिलेश्वरीबेळगाव
२३ नोव्हेंबर १९६७चंद्रलेखामुंबई(दादर-पश्चिम)
१९७९चंद्रशाळा(बाल नाट्य संस्था)मुंबई
२६-१-१९८५चिंतामणीमुंबई (गिरगाव)
चित्तरंजन संगीत मंडळी
१९०९चित्ताकर्षक नाटक मंडळी
चिल्ड्रेन्स थिएटरपुणे
१२-८-२०००चेरिश थिएटर्सअहमदनगर
?चौरंगमुंबई (मुलुंड-पश्चिम)
१९७०जसराज थिएटर्समुंबई (लालबाग)
१-७-१९७३जयमंगलमुंबई(विलेपार्ले पूर्व)
?जय महालक्ष्मी थिएटर्समुंबई (अंधेरी-पश्चिम)
१९७६जागरपुणे(कसबा पेठ)
?जातवेदमुंबई (गोखले रोड, दादर-पश्चिम
११-५-१९८३जिगीषाऔरंगाबाद
१५-७-१९७०ड्रॉपर्स नाट्यसंस्थापुणे (दत्तवाडी)
?ताराचंद थिएटर्समुंबई (गिरगांव)
१९७८थिएटरमुंबई (रानडे रोड विस्तारित)
३-९-१९८०थिएटरमुंबई (माहीम)
२७-३-१९७३थिएटर ॲकॅडमीपुणे
२०१७थिएटर फ्लेमिंगोपुणे)
१३-६-१९९०थिएटर मुव्हमेन्ट ग्रुपनागपूर (बजाजनगर)
थियेटर युनिट
?दत्तविजय प्रॉडक्शनमुंबई (घाटकोपर-पश्चिम)
१९७६दलित थिएटरऔरंगाबाद(आंबेडकर कॉलेज)
१९७६दलित रंगभूमीपुणे
दलित रंगभूमीनागपूर
१९-६-१९६४दुर्वांची जुडीमुंबई(माहीम)
२४-८-१९५६दि गोवा हिंदू असोसिएशनमुंबई(भडकमकर मार्ग)
६-६-१९८५दि बुद्धिस्ट कल्चरल अ‍ॅकॅडमीसोलापूर(उत्तर सदर बाजार)
?दीपा थिएटर्समुंबई (धारावी कोळीवाडा)
?दूर्वांची जुडीमुंबई (वरळी)
२१-१०-१९७७देववाणीकल्याण
१-१-१९२७देवल स्मारक मंदिरसांगली
ऑगस्ट १९८७धडपड ग्रुपपुणे(नवी पेठ)
१९५८धरमपेठ नाट्यसंस्थानागपूर(गोकुळपेठ)
१९५६नटराज थिएटर्सपुणे(सदाशिव पेठ)
सप्टेंबर १९७०नटेशमुंबई(अणुशक्तिनगर)
?नटेश्वरमुंबई (गोरेगांव-पश्चिम)
१९७३नटेश्वरमुंबई(परळ)
?नरेशमुंबई-४०००२८
?नवनीत प्रॉडक्शनमुंबई (माटुंगा)
नवप्रभात कला मंदिरनागपूर
१९६६नवरंग(नाट्यसंस्था)नागपूर
?नवरंग स्टार्सपणजी(गोवा)
४-९-१९७३नवरत्‍न नाट्य साधनामाढा
१९७२नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ इंडियन स्ट्यूडन्ट्स अँड यूथमुंबई(जोगेश्वरी पूर्व)
नागपूर नाट्यमंडळनागपूर
?नाटक कंपनीपुणे
?नाटकघरमुंबई (वांद्रे-पूर्व)
७-१०१९७८नाट्य अभिलाषीमुंबई(भायंदर पूर्व)
१९६६नाट्य आराधनासोलापूर(गोल्डफिंच पेठ)
१८-९-१९७८नाट्य उपासनासोलापूर(उत्तर कसबा)
१९५१नाट्यकला मंदिरगोवा
१८९६नाट्यकला प्रवर्तक नाटक मंडळी
१९-७-१९४७नाट्य कलोपासक मंडळमुंबई(किंग्ज सर्कल)
२६-१-१९५८नाट्यदर्शनसावंतवाडी
१९६८नाट्य नम्रतानाशिक
१-१-१९६९नाट्य नरेशनागपूर(महाल)
१९४१नाट्यनिकेतन प्रा. लि.मुंबई
५-११-१९६९नाट्यपुष्पांजलीसोलापूर(विजापूर रोड)
१९४९नाट्यप्रभागोवा
४-४-१९६५नाट्य मंदार
१९३३नाट्यमन्वंतर
१९७०नाट्यरंगऔरंगाबाद
१२-५-१९४५नाट्यविकासकल्याण
१९४५नाट्यविहारगोवा
१९६४नाट्य वैभवमुंबई(माहीम)
१८-९-१९५९नाट्यश्रीनागपूर(माधवनगर)
१९-७-१९७६नाट्यषट्कारपिंपरी
१९६२नाट्यसंघनाशिक(रविवार पेठ)
१९६३नाट्यसंपदामुंबई(दादर)
१९७८नाट्यसंस्कार कलाअकादमीपुणे(काळा हौद)
?नाट्यसहकारपुणे(शनिवार पेठ)
?नाट्यसहकारमुंबई-४०००२८
२३-३-१९६६नाट्यसाधनाबारामती
१९७७नाट्यसुमनमुंबई(गोखले रोड उत्तर)
नाट्यसुधानागपूर
नाट्यसुविधामुंबई(परळ)
१९७६नाट्यांकुरजालना
?निशा दीपक कीर्तनेमुंबई (विले पार्ले-पूर्व)
३-५-१९८४पंचमजळगांव
१९७७पंचमवेदमुंबई(गिरगांव)
?पंचमवेदमुंबई(दादर-पश्चिम)
१९३५पंढरीनाथ संस्थान यादवराव मठअचलपूर
१९६४पल्लवी थिएटरभंडारा
१९७३पारशीवाडा मित्र मंडळमुंबई(पारशीवाडा)
?पारिजात नाट्यसंस्थाऔरंगाबाद
?पुरुषोत्तम कलामंदिरनागपूर
?पुष्पांजली थिएटर्स?
?पूर्णिमा थिएटर्समुंबई (देवनार)
?पैंजणनागपूर(?)
१९५३प्रतिभा नाट्यमंदिरनांदेड
?प्रतिसाद प्रॉडक्शन्स?
३०-१-१९७४प्रतीक थिएटर्सवाई
?प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्रकोल्हापूर
१९८९प्रयोगपुणे(कोथरूड)
?प्रयोग परिवारनाशिक
?प्रसन्‍न प्रॉडक्शनभायंदर पूर्व(जिल्हा ठाणे)
?प्राची थिएटर्समुंबई (चेंबूर)
१९५१प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशनपुणे(सहकारनगर)
१९६७फुलराणी रंगभूमीपुणे(तपकीर गल्ली)
१८-१-१९१८बलवंत संगीत मंडळीपुणे
?बहुरूपीपुणे(बुधवार पेठ)
१९६०बहुरूपीमुंबई(खोदादाद सर्कल)
बाबा वर्दम थिएटर्समुंबई(कुलाबा)
बालनाट्यमुंबई(टिळक रोड)
२२-३-१९२८बालमोहन संगीत नाटक मंडळी
२-८-१९५९बालरंगभूमी
१९६०बेस्ट कला आणि क्रीडा मंडळमुंबई (बेस्ट भवन)
२३-३-१९७१भगिनी मंडळजळगांव
२९-५-१९८२भद्रकाली प्रॉडक्शनमुंबई (टिळकनगर)
?भद्रगिरी प्रॉडक्शनमुंबई (परळ)
१७-८-१९५३भरत नाट्य संशोधन मंडळपुणे(सदाशिव पेठ)
१९६९भाग्यश्री कला मंडळअकोला
?भारतीय विद्याभवन कला केंद्रमुंबई(चौपाटी)
भारतीय स्टेट बँक कलाकार संघ ]]अहमदनगर
?भूमिकामुंबई (विले पार्ले-पूर्व)
?मनशाली प्रॉडक्शनमुंबई-४००००३
१-१-१९७मनी आर्टमुंबई(धारावी)
?मनोरंजनपुणे(नारायण पेठ)
?मयुरेशमुंबई-४४००२८
१०-१०-१९४९मराठी रंगभूमीपुणे(प्रभात रस्ता)
१९७०मराठी नाट्य कलाकार संघ मुंबई
२४-४-१९६७मराठी साहित्य मंदिरकल्याण(रामबाग)
१९६८मल्हार रंगमंच
१९८५महाद्वारमुंबई(टिळक रोड)
१९३६, ३ ऑगस्टमहाराष्ट्रीय कलोपासकपुणे(शनिवार पेठ)
१९६१महाराष्ट्र कल्चरल सेंटरपुणे(उद्योग भवन टिळकरोड)
१९५३महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळपुणे(कसबा पेठ)
१५-८-१९५९महाराष्ट्र नट संघमोर्शी
१९०४महाराष्ट्र नाटक मंडळी
१०-१०-१९४९महाराष्ट्र रंगभूमीपुणे(प्रभात रस्ता)
१९३७महाराष्ट्र सेवा संघमुंबई(मुलुंड-पश्चिम)
१९५५महाराष्ट्रीय रंगभूमीमुंबई(लालबाग)
१९७७महालक्ष्मीमुंबई(प्रभादेवी)
१९७५, १० डिसेंबरमाऊली प्रॉडक्शन्समुंबई(प्रभादेवी)
१९५०माजी विद्यार्थी मंच संघअहमदनगर
१९३६, १४ जानेवारीमाता बालक मंदिरअहमदनगर
१९४१मुंबई मराठी साहित्य संघ नाट्यशाखामुंबई(गिरगांव)
२८-९-१९७६या मंडळी सादर करू यामुंबई (जेजे स्कूल ऑफ आर्ट्‌स)
१९६७योगलक्ष्मी प्रॉडक्शन्सपुणे(तपकीर गल्ली)
?रंगगंधचाळीसगाव
?रंगतरंगमुंबई (नायगाव)
१९६८रंगधारामुंबई(खटाव वाडी)
रंगधाराहैदराबाद
१९९६रंगनीलपनवेल
१९६९रंगप्रपंचमुंबई(घाटकोपर-पश्चिम)
?रंगप्रपंचमुंबई (दादर-पश्चिम)
१९२४रंगबोधेच्छू नाट्य समाज
?रंगयात्रीमुंबई-४००००७
१९६५रंगरेखानागपूर
१९७०, ७ एप्रिलरंगशारदा प्रतिष्ठानमुंबई(दादर)
१९६५रंगश्रीपुणे
१९६४रंगश्रीशहादा
?रंगश्रेयालीमुंबई (लालबाग)
?रंगसंगती?
१९६६रंगसाधनामुंबई(माहीम)
१९६९, ७ ऑगस्टरंग स्वानंदनागपूर
१९६०रंगायनमुंबई
१९५०रंजन कलामंदिरनागपूर
?रजनीगंधामुंबई-४०००२८
?रमाकांत संगीत मंडळी?
१९६८रसबहारलातूर
१९७०, १ जूनरसिक मंडळपंढरपूर
१९७२रसिक रंजननागपूर
१९८३, २४ जुलैरसिकरंजनमुंबई(वांद्रे)
१९६०, १४ एप्रिलरसिकाश्रयअकोला
?रमाकांत संगीत मंडळी?
१९४४, १८ जूनराजहंस कला सेवा मंडळमुंबई(कुर्ला)
?राजापूरकर नाटक मंडळी?
१९६८राजा मयेकर आणि पार्टीमुंबई
१९७५राष्ट्रीय मिल मजदूर संघमुंबई(परळ)
?रुपाली थिएटर्समुंबई-४०००२८
?रुपाली नाट्याविष्कारमुंबई
?रेडियोस्टार्समुंबई
१९०८, १ जानेवारीललित कलादर्श संगीत नाटक मंडळीमाहीम(मुंबई)
१९६२ललित कला मंडळऔरंगाबाद(कुंभारवाडा)
१९३३ललित कला विकास मंडळमुंबई
?ललितप्रभा संगीत मंडळी
१९८३, १५ ऑगस्टलळित रंगभूमीपुणे(गोखलेनगर)
?लालित्यपुणे(घोले रोड)
लिटिल थिएटर्सभुलाबाई देसाई रोड(मुंबई)
?लक्ष्मीकांत संगीत मंडळी
१४-१-१९७९लोकधारापुणे(रास्ता पेठ)
२३-७-१९७९लोकमान्य कलारंगआष्टी
?लोकमान्य नाटक मंडळी?
१९५०लोकहितवादी मंडळनाशिक
१९७६वरद रंगभूमीपुणे(सदाशिव पेठ)
१९६६वसंत थिएटर्समुंबई(वांद्रे-पूर्व)
१९८०वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानकणकवली
१९३८वसंत संगीत मंडळीगोवा
१९५२, ३० नोव्हेंबरविकास मंडळजळगाव
१९४८, १५ ऑगस्टविजय नाट्य मंडळनाशिक(पंचवटी)
?विजयश्रीमुंबई
१९४३, १५ नोव्हेंबरविदर्भ नाट्य मंदिरअमरावती
१९६५विश्वप्रेम नाट्यमंडळनांदेड(वजीराबाद)
१९७१वैशाली थिएटर्समुंबई(खोताची वाडी)
?शारदा संगीत मंडळी
१९४५शाहीर साबळे आणि पार्टीमुंबई(परळ)
१८८१-८२शाहूनगरवासी मंडळीकोल्हापूर
१९६९, १९ नोव्हेंवरशिशुरंजनपुणे(शिवाजीनगर)
१९८२शेफाली युनिटनागपूर
१९६५श्री अभिनव रंजनपानदरीबा(औरंगाबाद)
१९४९श्री कालिका कलामंडळउल्हासनगर
१९५२, १८ ऑगस्टश्री गजानन नाट्य मंदिरशेगाव
१९८५, २६ जानेवारीश्री चिंतामणीमुंबई(गिरगाव)
१९५६श्री नटराज थिएटर्सपुणे(सदाशिव पेठ)
१-१-१९६९श्री नाट्य नरेशनागपूर(महाल)
?श्री नरेशमुंबई-४०००२८
१९३५श्री पंढरीनाथ संस्थान यादवराव मठअचलपूर
?श्री महालक्ष्मी प्रॉडक्शनमुंबई-४०००२८
१९६७श्री योगलक्ष्मी प्रॉडक्शन्सपुणे(तपकीर गल्ली)
१९६६श्री रंगसाधनामाहीम(मुंबई)
?श्री साई प्रॉडक्शनमुंबई (मुलुंड-पूर्व)
?श्री सातेरी प्रॉडक्शनमुंबई (खेतवाडी)
१९५५श्रीस्टार्सपुणे
१७-३-१९६४श्रुति मंदिरसोलापूर
?श्रेयसमुंबई
?संकल्प थिएटर्सठाणे(पूर्व)
?संकेतपुणे
१-८-२००७संक्रमणपुणे
डिसेंबर १९६९संगम रंगभूमीपुणे (आपटे घाट)
?सचिन थिएटर्समोरी(भामण), तालुका वसई, जिल्हा ठाणे
४-४-१९७६संतोषी थिएटर्समुंबई (घाटकोपर)
?सदानंद थिएटर्समाहीम(मुंबई)
?संध्या थिएटर्स
?संबोधीमुंबई
१९९२समन्वयपुणे
?समर्थ नाटक मंडळी?
१९८८समर्थ रंगभूमीरत्‍नागिरी
?संयुक्त नाट्य गंधपुणे(गुलटेकडी)
१९५५सरस्वती भुवन शिक्षण संस्था-कला विभागऔरंगाबाद
१९५०सरस्वती मंदिर नटसंघपुणे (नारायण पेठ)
?संवादठाणे
९-७-१९७९संस्थामुंबई (मुलुंड)
२०-९-१९२२सहकारी मनोरंजन मंडळमुंबई (लोअर परळ)
१९१७सहकारी संस्थानागपूर
समता संगर सांस्कृतिक कलामंडळअंबाजोगाई
साई कला आविष्कार नाट्यसंस्थाभोसरी (पुणे)
?साई प्रॉडक्शनमुंबई (मुलुंड-पूर्व)
?सातेरी प्रॉडक्शनमुंबई (खेतवाडी)
?साहित्य संघगिरगाव (मुंबई)
?सिद्धटेक
सिद्धराज प्रासादिक संगीत नाटक मंडळी
?सिद्धिविनायक
२४-४-१९८४सिद्धेश्वर नाट्यसंस्थागोंदी (तालुका जालना)
१९८९सीमान्तपुणे (सुभाषनगर)
१९४६सुभाष मंडळनागपूर
१-१-१९८५सुयोग सुयशमुंबई (केनेडी ब्रिज)
१९६०सुरूचि निकेतननागपूर
?सुशील थिएटर्समुंबई(बोरीवली-पश्चिम)
१९६९सूत्रधारमुंबई (टिळक रोड)
?सूर्यकमल कला निकेतनअहमदनगर
१९७२सोनालीमुंबई (भुलाबाई देसाई रोड)
१९५०सोन्या मारुती सेवा मंडळ (सौरभ)कोल्हापूर
१७-५-१९८७स्नेहपुणे (एरंडवन)
९-८-१९७७स्वप्नगंधानाशिक (जिजामाता लेन)
7-3-2019नटराजन प्रतिष्ठान नांदुरघाटता.केज, जि.बीड
12-08-1992थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य संस्था मुंबई महाराष्ट्र