Jump to content

महाराष्ट्रातील धरणांची यादी

महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यात वाहत्या पाण्यावर बांधलेले अनेक बांध, बंधारे, धरणे, तलाव, पाझर तलाव, तळी आणि प्रकल्प आहेत. त्यांची नावे पुढिलप्रमाणे आहेत :--

महाराष्ट्रातील धरणांची संख्या

क्र वर्ग पूर्ण अपूर्ण
मोठी १७ ६५
मध्यम १७३ १२६
लहान १६२३ ८१३

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

  • कोल्हापूर जिल्हा काळम्मावाडी धरण, तिल्लारी धरण, तुळशी धरण, धामणी धरण, पाटगाव धरण (मौनीसागर जलाशय), राधानगरी धरण (महाराणी लक्ष्मीबाई धरण)
  • धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण, अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव, डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव, पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव,
  • नागपूर जिल्हा : उमरी, कान्होजी, कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद), पेंच तोतलाडोह, पेंच रामटेक , पेंढारी धरण, मनोरी धरण, रोढोरी धरण, साईकी धरण.
  • भंडारा जिल्हा : इंदिरासागर प्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप, बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप, इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूर प्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप, बाघ कालीसरार प्रकलप, गोसीखुर्द प्रकलप
  • रत्‍नागिरी जिल्हा : कोंडवली धरण, टांगर धरण, तळवडे धरण, निवे जोशी धरण, निवे बुद्रुक धरण, मोरवणे धरण, लांजा-साखरपा धरण
  • सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव, उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव, गिरणी तलाव, पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा, बुद्धिहाळ तलाव, यशवंतसागर(उजनी) तलाव, संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव, एकरुखे तलाव, होटगी तलाव


पहा : जिल्हावार नद्या