Jump to content

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे

भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाच महाराष्ट्रात आहेत.

१. परळी वैजनाथ- बीड

२. भीमाशंकर- पुणे

३. त्र्यंबकेश्वर- नाशिक

४. घृष्णेश्वर-वेरुळ छत्रपती संभाजी नगर

५. औंढा नागनाथ- हिंगोली