महाराष्ट्रातील उद्याने
महाराष्ट्रात ...... उद्याने आहेत [ संदर्भ हवा ]
महाराष्ट्रातील उद्यानांचा इतिहास
महाराष्ट्रातील उद्यानांचे स्वरूप
कारंजे
दिवे आणि रोषणाई
संगीत
उद्यान तळी आणि नौका विहार
महाराष्ट्रातील उद्यानांचे प्रकार
पुष्प उद्यान
बालोद्यान
यात लहान मुलांसाठी घसरगुंडी, सी-सॉ, झोपाळे, लहान मुलांची रेल्वेगाडी अशा खेळण्यांची व्यवस्था असते. काही ठिकाणी प्राणी अथवा पक्षी संग्रहालय व क्रीडांगण संलग्न असते अथवा क्रीडांगण, प्राणी अथवा पक्षी संग्रहालयांना बालोद्यान संलग्न असते.
फुलपाखरू उद्यान
सर्पोद्यान
सुसरींचे उद्यान
वाहतूक उद्यान
शास्त्रीय उद्याने (बोटॅनिकल गार्डन्स)
वनोद्यान
औषधी वनस्पती उद्यान
धरण स्थळी उद्याने
औरंगाबादजवळील पैठण जवळ असलेल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागराजवळ संत ज्ञानेश्वर उद्यान १९८७ साली पर्यंटकांसाठी खुले केले गेल. ते १२५ हेक्टर (३१० एकर) क्षेत्रावर उभारले आहे. त्यात पुष्पोद्यान, निसर्गोद्यान, पवित्र उद्यान, बालोद्यान असे भाग आहेत उद्यानाला लागून संत ज्ञानेश्वर ज्ञानपीठ व पुराणवस्तू संग्रहालय आहे. उद्यानालगत गोदावरी नदीमध्ये नौकाविहाराची सोय आहे. [१]
कोयना प्रकल्पाच्या परिसरात पंडित नेहरू स्मृती उद्यान आहे. राधानगरी येथे काळम्मावाडी धरणस्थळाजवळ उद्यान आहे. काळम्मावाडी धरणस्थळाजवळील उद्यान प्रवेश शुल्कातून वर्षासाठी जलसंपदा विभागाला सहा-सात लाखांचा महसूल मिळतो. [२]
किल्यांवरची उद्याने
पालिकांची आणि पंचायतींची छोटीमोठी उद्याने
महाराष्ट्रात नगरपालिकांची आणि ग्रामपंचायतींची उद्याने आहेत.
उद्यानांच्या समस्या
मोठ्या शहरांतल्या उद्यानांच्या मालकीच्या जागेवर खाद्यपदार्थ, फुगेवाले, खेळणी यांच्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले असते. [३] उद्यानांमध्ये खाद्य पदार्थ खाल्यानंतर कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यातील स्वयंशिस्तीच्या अभावामुळे कचरा प्रदूषण झालेले असणे, सुट्टीच्या दिवशी अती गर्दी असणे, इतरत्र एकांताचा अभाव असल्याने त्याच दाटीवाटीत प्रेमी युगुलांचे असणे, बालोद्यानातील खेळणी, बसण्याची बाके मोडलेली असणे, बालरेल्वे-नौकानयन अशा सुविधा प्रत्यक्षात चालू नसणे, हिरवळी, वनस्पतीआणि दिव्यांची काळजी घेतलेली नसणे, डास आणि उंदरांच्या त्रासावर उपाययोजाना केलेली नसणे. स्वच्छ व दुर्गंधीरहित प्रसाधनगृहांचा आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव असणे या उद्यानांच्या समस्या आहेत. शासकीय निधीची तरतुद न करणे, विलंब करणे अथवा केलेली तरतुद इतर कामांकडे वळती करणे. [४] [५]
हे सुद्धा पहा
- भारतातील राष्ट्रीय उद्याने
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2014-11-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-09-29 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2012-05-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-09-30 रोजी पाहिले.
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik/-/articleshow/17429714.cms[permanent dead link]?
- ^ "संग्रहित प्रत". 2012-05-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-09-30 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-09-30 रोजी पाहिले.