Jump to content

महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादी

ही महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग (ओबीसी) जातींची यादी आहे. मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या ३६० इतकी नोंदली होती, मात्र सध्या ही संख्या ३४६ आहे. महाराष्ट्र राज्यात ओबीसींना १९% आरक्षण आहे.[]

यादी

क्रमांकजाती
अलितकार
वगळले (बागडी)
वगळले (बहुरुपी)
बडीआ
बजानिआ
बाजीगर
बुट्टाल
भांड, छप्परभांड, मुस्लिम भांड
भवैया किंवा तारगल
१०भाविण
११भिस्ती किंवा पखाली, सक्का
१२वगळले (भोई)
१३बारी किंवा बारई (तांबोळी)
१४बेरीया
१५बेसदेवा
१६भडभुंजा, भूजवा, र्भूजवा, भूर्जी, भरडभूंजा, भूरंजी,भूंज
१७भांटा
१८भट, भाट
१९चमथा
२०चांदलगडा
२१चरण किंवा गढवी
२२चारोडी
२३चिप्पा, छिपा
२४दास किंवा दांगडीदास
२५धनगर
२६देपला
२७देवळी
२८देवदिग, देवाडिगा, शेरीगार व मोईली (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट)
२९वगळले (ढीवर किंवा ढेबरा)
३०ढोली, हश्मी/डफली
३१वगळले (डोंबारी)
३२वगळले (धनगर)
३३वगळले (धीमर)
३४वगळले (देवांग)
३५गंधारप
३६गुजरात बोरी
३७वगळले (गदारिया)
३८वगळले (गद्री)
३९गढवी
४०वगळले (गारपगारी)
४१वगळले (धोली)
४२गोचाकी
४३गुरव लिंगायत गुरव ( शा. नि. दि. ४ सप्टेंबर २०१४ प्रमाणे)
४४वगळले, (गवळी)
४५गवंडी, गुर्जर-कडीया
४६हलेपैक
४७वगळले (हिलव)
४८वगळले (हटकर)
४९जगीयासी []
५०जजाक
५१जतिया
५२जातिगर
५३जव्हेरी, परजीया सोनी
५४वगळले (जोगी)
५५जोगीण
५६जोहारी
५७जुलाहा, अन्सारी
५८जंगम, मालाजंगम (विरभद्र) (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट ) लिंगायत जंगम (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
५९वगळले, (जिनगर)
६०जाडी
६१वगळले (कहार)
६२कम्मी
६३कापडी
६४वगळले (खारवा किंवा खारवे)
६५खाटी
६६वगळले (खेलवरी)
६७वगळले (कोळी मल्हार)
६८वगळले (कोळी सूर्यवंशी)
६९कोंगाडी
७०कोर्चर
७१वगळले (कोरी)
७२कचोरा
७३कादेरा
७४कामाटी
७५कसबी
७६वगळले (केवट)
७७वगळले (खाटीक)
७८वगळले (कोळी)
७९वगळले (कोपटी)
८०कुचबंध
८१कुछारिया
८२कुंभार किंवा कुम्हार, कुंबारा, कुलाला, मुल्या, लिंगायत कुंभार (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
८३कुणबी (पोटजाती-लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पटीदार)
८४वगळले (कुरमार)
८५कची, कोइरी, कोईरी, कोयरी व कुशवाहा (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट)
८६काठी
८७कासार (पोटजाती-कंचार, कचारी)
८८लाभा
८९लडीया, लढीया, लरिया
९०लडाफ, लइडाफ (नद् दाफ), मन्सुरी
९१लखेरीया
९२वगळले, (लोहार) हडाड/ मिस्त्री (लुहार, लुवार)
९३माच्ची ( शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे) वगळले
९४मानभाव, महानुभाव भोपी, मानभाव भोपी
९५वगळले (मांगेला)
९६मारवार बोरी
९७मे
९८मिना
९९महली
१००मेदार
१०१म्हाली
१०२मिठा
१०३वगळले (मपनजोगी)
१०४मथुरा
१०५नामधारी
१०६नामधारी पैक
१०७निरशिकारी
१०८नावी, न्हावी (सलमानी, हजाम), वारिक, नाभिक, नापित, म्हाली, वालंद, हडपद, हज्जाम, नावीसेन, सलमानियॉ , लिंगायत न्हावी ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
१०९नेथुरा
११०नोनीया, लोनिया, लुनिया, नुनिया
१११नक्काशी
११२नीली
११३नीलकांती
११४नेकार जाडा
११५पधारिया
११६पडीयार
११७पात्रदावरु
११८फासेचरी
११९फुडगी
१२०पखाली, सक्का
१२१पांचाळ
१२२पांका
१२३पेर्की, पेरकेवाड, पेरीका, पेरीके, पेरका
१२४पुतली गर
१२५परीट किंवा धोबी, तेलगू मडेलवार (परीट) धोबी, परीट, तेलग मडेलवार (परीट), मडवळ, वटटी (वॅटस),रजक (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे) लिंगायत परीट, लिंगायत धोबी (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
१२६पाटकर, सोमवंशीय सहस्त्रार्जून क्षत्रिय, पटवेकरी, पटवेगार, पटेगार, पट्टेगार, पटवी, क्षत्रिय पाटकर, खत्री, क्षत्रिय
१२७फुलारी, लिंगायत फुलारी ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
१२८राचेवर
१२९राईकर, रायीकर
१३०बंडी
१३१रचबंधिया
१३२रंगारी
१३३रॅंग्रेझ
१३४राओत, रावत, राऊतीया
१३५रंग्रेज (भावसार, रंगारी)
१३६वगळले (सहदेव जोगी)
१३७वगळले (सलात)
१३८वगळले (सलात वाघरी)
१३९वगळले (सणगर)
१४०संजोगी
१४१सरानिया
१४२वगळले (सरोडा)
१४३वगळले (सरवदे)
१४४वगळले (शिकारी‍)
१४५सुप्पालिंग, सपलिग, सपलिगा, सपालिगा, सपालिग, सुपलिग, सुप्पलिग, सुप्पलिगा (suppalig, sappaliga) (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे)
१४६सुथारिया (सिंध मधील)
१४७साहिस, साईस, शिस
१४८सपेरा
१४९शिलावट
१५०वगळले
१५१वगळले (स्वकूलसाळी)
१५२वगळले (साळी, पदमशाली)
१५३शिंपी, इद्रिसी / दर्जी, साईसुतार, जैन शिंपी, श्रावक शिंपी, शेतवाळ, शेतवाल, सैतवाळ, सैतवाल, मेरु शिंपी / मेरु क्षत्रिय शिंपी, तेलुगू दर्जी, तेलुगू शिंपी (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट ) नामदेव शिंपी (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे)
१५४सोनार मारवाडी सोनार, मारवाडी सुनार,

मारवाडी स्वर्णकार ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)

१५५तांडेल
१५६वगळले (ठाकर)
१५७तारगला
१५८थेटवार
१५९थोरीया
१६०तांबट, त्वष्टा कासार, कासार
१६१थोग्ती
१६२वडी
१६३वगळले (वैती)
१६४वंसफोड, हिंदू धरकार
१६५वगळले [वढाई (सुतार)]
१६६वर्थी
१६७वगळले (वेजार, वंजारा, वंजारी)
१६८येरकुला
१६९आगरी, आगळे किंवा काळण
१७०भावसार
१७१कुरहीनशेट्टी
१७२नीलगार, निली, निराळी
१७३कोसकांती देवांग
१७४सुतार, सुथार, वाढई, बाढी, वढई बाढई,

बढई,वाढी, वाडी, वधाई, पोटजाती: झाडे सुतार,पांचाळ सुतार, लिंगायत सुतार (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)

१७५फुतगुडी
१७६वगळले (वेदर)
१७७पिंजारा, पिंजारी, मन्सुरी
१७८वगळले (बुरुड)
१७९भिलाला
१८०वगळले (दवरी)
१८१तेली, तिळवण तेली, मराठा तेली, तराणे तेली, देशकर तेली, एरंडेल तेली, लिंगायत तेली, एकबैल तेली, दोन बैल तेली सावतेली, एक बहिया तेली
१८२माळी (पोटजाती-फुलमाळी, फुले, हळदे, काचा, कडू, बावने, अधप्रभू, अधशेटी, जिरे, उंडे, लिंगायत माळी मारवाड़ी माळी इ.) बागवान (मुस्लिम धर्मीय) भारत बागवान, मरार, मराळ, कोसरे, गासे वनमाळी, सावतामाळी, चौकळशी, वाडवळ, राईन (बागवान), पाचकळशी, तत्सम जाती: सोमवंशीय-पाठारे क्षत्रिय, पाठारे- क्षत्रिय-पाचकळशी, पाठारे क्षत्रिय, सुतार सास्टीकर, घोडेखाउ, एस.के.
१८३लोणारी
१८४वगळले (खंगार)
१८५तलवार-कानडे / कानडी
१८६रघवी (विदर्भ जिल्हयातील)
१८७भंडारी, बावर्ची / भटीयारा (मुस्लिम धर्मीय)
१८८गानली किंवा गांडली
१८९पोवार किंवा पवार (पोवार किंवा पवारआडनावे) भोयर, भोइर, भोयीर
१९०काथार, काथार वाणी, कंठहार वाणी, नेवी धाकड, मिटकरीवाणी, वाणी, बोरळ (लिंगायत वाणी किंवा लाडवाणी सोडून), बोराळ, बोरुळ, बोरड, तांबोळी, लाडशाखीय वाणी. (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट ) वैश्यवाणी, वैश्य-वाणी, वै.वाणी, वैश्य वाणी V.Wani, पानारी (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे) लिंगायत वाणी, लिंगायत तांबोळी ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
१९१मोमीन, अन्सारी
१९२फकीर बंदरवाला
१९३वगळले (गोल्लेवारी, गोल्लर)
१९४घडशी
१९५तांबोळी, (मुस्लिम धर्मीय पानफरोश)
१९६अनुसूचित जातीतून ख्रिश्चन धर्म स्विकारलेले
१९७लंझाड, लझाड
१९८यादव, अहिर (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट)
१९९लाडसी
२००वगळले (ठाकर)
२०१वगळले (गाबीत)
२०२अतार
२०३औधिया
२०४बादक, बारव
२०५बगळू
२०६मारवार बाओरी, मारबार वाघरी
२०७उदासी, वगळले
२०८बालसंथनम
२०९मथुरा बंजारा
२१०शिंगाडे बंजारा
२११लंबाडे
२१२फानडे बंजारा
२१३सुनार बंजारा
२१४धालिया बंजारा
२१५शिंगाडया बंजारा
२१६बाओंरिया
२१७कोळी बारीया
२१८बथिनी
२१९बेगरी
२२०भाम्पटा किंवा घंटीचोरे किंवा परदेशी
२२१पोंग
२२२दासर
२२३उचिला
२२४भांडदुरा, बिल्लवा, थिया, बेलछेडा
२२५खारवी, धीरवी भोई
२२६भोयर
२२७बिंदली
२२८बुरबुक
२२९चादर
२३०चक्रवदय-दासर
२३१चांडाळ
२३२चेन्वू किंवा चेन्ववार
२३३चिमूर
२३४चिंताला
२३५डाकालेरु
२३६दर्जी
२३७वगळले
२३८कुरबा, कुरुबार
२३९हरकांत्रा, मांगेली, मांगेले, पागे, संदुरी
२४०वॅटस, भडवाल, रजाक (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे वगळले)
२४१डोम्मारा
२४२गाडाबा किंवा गोडबा
२४३गंगाणी
२४४गारोडी
२४५गोल्लेर
२४६गोदळा
२४७हाबुरा
२४८हरणी
२४९हिल-रेडिडस
२५०देवेरी
२५१विनकर, वन्या, बनकर, बुनकर

(शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट )

२५२काछिया
२५३कोराच, पाडलोर
२५४कलाल, कलार, लाड, लाडवक, गौड कलाल, शिव्हारे, जैन कलार, (लाड ब्राम्हण वगळून)
२५५कांदेल
२५६कसेरा
२५७कसाई, कसाब, कुरेशी
२५८कटीपामुला
२५९किरार
२६०ख्रिश्चन कोळी
२६१कोराचार किंवा कोरवे
२६२कोडकू सह कोरवा
२६३कोमाकपू
२६४कोंडू
२६५लखारी
२६६लोहार-गाडा, दोडी, खतवली, पांचाळ, पंचाल
२६७चुनारी
२६८वगळले
२६९माहिल
२७०मैदासी
२७१माझवार
२७२मतियारा, मतिहारा
२७३मानकर खालु
२७४मोंडीवार, मोंडीवारा
२७५मुंडा
२७६हजाम, कालसेरु, नावलिगा, कान्शी, नाभिक, नाई, वालंद
२७७पाचभोटला, पाचबोटला
२७८पदमपारि
२७९भिस्ती
२८०पामूला
२८१पंचमा, पंचम (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट )
२८२पंडा
२८३फर
२८४पिंजारी
२८५पुरवाली
२८६राचभोया
२८७राउतिया
२८८संगारी
२८९संताल
२९०साऊन्ता किंवा सोन्ता
२९१सावतेली
२९२सारे
२९३भावगर, शिव शिंपी, नामदेव
२९४शिंगडाव किंवा शिंगाडया
२९५सिंधूर
२९६सोरें
२९७सुत्रा
२९८सुत्राई
२९९भडाई
३००गंणिगा, गांची
३०१थोटेवाडू
३०२तिमाली
३०३वालवाई
३०४वडडेर (कालावडेर किंवा पाथरोड)
३०५वनाडी
३०६येनाडिवाड्स
३०७येरगोलावाड किंवा थेल्ला पामालवाडस
३०८ओडेवार
३०९मण्यार (बांगडीवाला), मण्यार, मणियार व मणेरी
३१०जातगार
३११कराडी
३१२कुंकूवाले
३१३वगळले / वगळले / खातवाढई (वाढई)
३१४वगळले
३१५कोहळी
३१६खाटिक, कुरेशी खाटिक, कसाई
३१७डांगरी
३१८वेडू (वाघरी)
३१९धावड
३२०निऱ्हाळी (निराळी)
३२१चित्रकथी हरदास
३२२बेस्ता, बेस्ती, बेस्तल्लू
३२३परिवार
३२४सावकलार
३२५हणबर
३२६दोडे गुजर, गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, सेवा

गुजर, सुर्यवंशी गुजर, बडगुजर, तत्सम जाती :- लोंढरी / पेंढारी

३२७पहाड / पहाडी
३२८गडरिया
३२९मच्छिमार (दाल्दी)
३३०भालदार
३३१अलकरी
३३२पेंढारी
३३३यलम / येलम / यल्लम
३३४महात / माहूत, महावत
३३५फकीर
३३६लोध, लोधा, लोधी
३३७नालबंद
३३८कुलेकडगी, कुल्लेकडगी, कुलाकडगी, कुल्लाकडगी लिंगायत कुल्लेकडगी, (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
३३९मुजावर
३४०मुलाणा, मुलाणी, मुलाणे
३४१ईस्ट इंडियन, ईस्ट इंडियन ख्रिश्चन, ईस्ट इंडियन कॅथॉलिक
३४२नेवेवाणी
३४३वगळले, (लाडशाखीय वाणी)
३४४मुस्लिमधर्मीय काकर
३४५दोरीक
३४६पटवा
३४७राठोड (आर्थिक निकषाच्या अधिन राहून) ( शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे )
३४८मारवाडी न्हावी ( शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे )
३४९गुरडी, गुटरडी-कापेवार, गुराडी, गुरड-कापू, व गुरडी-रेडडी (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे )

गुर्डा-कापेवार (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे बदल) गुरडी-कापेवार (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे सुधारित जात)

३५०गावडा, गावडे (GAWADA, GAVADA, GAWADE, GAVADE) (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे)

हे सुद्धा पहा

संदर्भ