Jump to content

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग

राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत.

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
अ.क्र.प्रशासकीय विभागाचे नावमुख्यालयभौगोलिक विभागाचे नावजिल्ह्यांची संख्याजिल्ह्यांची नावे
१.कोकणमुंबईकोकणपालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग
२.पुणेपुणेपश्चिम महाराष्ट्रपुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर
३.नाशिकनाशिकखान्देशनाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव
४.छत्रपती संभाजीनगर विभागछत्रपती संभाजीनगरमराठवाडाछत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव लातुर
५.अमरावतीअमरावतीविदर्भअमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम
६.नागपूरनागपूरविदर्भनागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली