महाराष्ट्राचा अर्थसंकल्प
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्य सरकारमधील अर्थमंत्री नवे आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान मांडतात. भारताच्या अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडण्याची प्रथा आहे.