Jump to content

महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादी

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती महाराष्ट्र विधान परिषदेच्या कामकाजाचे अध्यक्षस्थान करतात. सभापतींची निवड महाराष्ट्र विधान परिषदेद्वारे अंतर्गतरित्या केली जाते. त्यांच्या अनुपस्थितीत उपसभापती अध्यक्ष असतात.

महाराष्ट्र विधान परिषदचे सभापती
Chairman Maharashtra Legislative Council
महाराष्ट्रा शासनाची मुद्रा
भारती ध्वजचिन्ह
विद्यमान
नीलम गोऱ्हे (कार्यवाहू)

०७ जुलै २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा प्रमुख महाराष्ट्र विधान परिषद
सदस्यतामहाराष्ट्र विधान परिषद
वरिष्ठ अधिकारीमहाराष्ट्राचे राज्यपाल
मुख्यालय राज्यभवन, मुंबई
नामांकन कर्ता सदस्य महाराष्ट्र विधान परिषद
नियुक्ती कर्तामहाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी रामराजे नाईक निंबाळकर (२०१५ - २०२२)
निर्मिती १९३५
पहिले पदधारक मंगल दास पाकवास
(१९३७ - १९४७)
उपाधिकारीनीलम गोऱ्हे (उप सभापती)
वेतन २ लाख

सभापती

    • स्वातंत्र्यपूर्व मुंबई विधान परिषद (१९३७ - ४७)
  • ०१) मंगल दास पाकवास

२२ जुलै १९३७ - १६ ऑगस्ट १९४७
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

    • स्वातंत्र्योत्तर बॉम्बे विधान परिषद (१९४७ - १९६०)
  • ०२) रामचंद्र सोमण

१८ ऑगस्ट १९४७ - ०५ मे १९५२
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

  • ०३) रामाराव श्रीनिवासराव हुक्केरीकर

०५ मे १९५२ - २० नोव्हेंबर १९५६
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

  • ०४) भोगीलाल धीरजलाल लाला

२१ नोव्हेंबर १९५२ - १० जुलै १९६०
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

    • महाराष्ट्र विधान परिषद (जन्म १९६०)
  • ०५) विठ्ठल सखाराम पेज

११ जुलै १९६० - २४ एप्रिल १९७८
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

  • ०६) राम मेघे (कार्यवाहू)

१३ जून १९७८ - १५ जून १९७८
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

  • ०७) आर. एस. गवई

१५ जून १९७८ - २२ सप्टेंबर १९८२
(रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)

२२ सप्टेंबर १९८२ - ०७ जुलै १९९८
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

  • ०९) भाऊराव तुळशीराम देशमुख (कार्यवाहू)

२० जुलै १९९८ - २४ जुलै १९९८
(भारतीय जनता पार्टी)

  • १०) एन. एस. फरांदे]

२४ जुलै १९९८ - ०७ जुलै २००४
(भारतीय जनता पार्टी)

०९ जुलै २००४ - १३ ऑगस्ट २००४
(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

  • १२ शिवाजीराव देशमुख

१३ ऑगस्ट २००४ - १६ मार्च २०१५
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

  • १३ रामराजे नाईक निंबाळकर

२० मार्च २०१५ - ०७ जुलै २०१६ व
०८ जुलै २०१६ - ०७ जुलै २०२२
(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

०८ जुलै 2022 -
(शिवसेना)

प्रमुख नेते