महाराष्ट्र राज्य शासनातील समित्यांची यादी
विधानमंडळ विभागशः निरनिराळ्या समित्या
या समित्यांचे प्रमुख त्या त्या समितीचे अध्यक्ष राहतात.
अंदाज समिती (विधानसभा)
लोक लेखा समिती (विधानसभा) महाराष्ट्राच्या लोकलेखा समितीची सदस्य संख्या 25 असून त्यापैकी 20 सदस्य विधानसभेतून तर 5सदस्य विधानपरिषदेतून येतात
सार्वजनिक उपक्रम समिती (विधानसभा)
एकूण 25 सदस्य ( विधानसभा -20 & विधानपरिषेतील-5)
उपविधान समिती (विधानसभा)
विशेष हक्क समिती (विधानसभा)
रोजगार हमी योजना समिती (विधानसभा)
अनुसुचित जाती कल्याण समिती (विधानसभा)
आश्वासन समिती (विधानसभा)
विमुक्त जाती व भटक्या जमाती समिती कल्याण समिती
महिलांचे हक्क व कल्याण समिती (विधानसभा)
विशेष हक्क समिती (विधानपरिषद)
आश्वासन समिती (विधान परिषद)
या व्यतिरीक्त प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या समित्या राहतात.