Jump to content

महाराष्ट्र राज्य रंगभूमी आणि प्रयोग परिनिरीक्षण मंडळ

नाटकांसाठीचे सेन्सॉर बोर्ड म्हणून ओळखले जाते.मंडळाचे अरुण नलावडे हे अध्यक्ष आहेत.२०१७ साली वर्षभरात मराठीच्या १ हजार २६९ संहिता मंडळा कडे आल्या. तर हिंदीच्या ४७४ संहिता आल्या.  प्रत्येक महत्त्वाच्या शहरातून एक व्यक्ती मंडळावर आहे. आधी ४० ते ४२ सदस्य होते, आता एकूण ५५ सदस्य आहेत. [][] व्यावसायिक नाटकासाठी १००० रुपये फीस आकारली जाते.[१]

रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ पुढील सेवा देते: १) एक दिवसाच्या कार्यक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे २) ऑर्केस्ट्रा तमाशा,मेळा,नाटक आयोजित करण्यासाठी प्रमाणपत्र देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी होणा-या एक दिवसाच्या कार्यक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे.३) नाट्य संहितांना प्रमाणपत्र देणे [२]

संदर्भ

  1. ^ नलावडे, अरुण (Jun 2, 2018). "नाट्यसेन्सॉर बोर्डाला उभारी". Times Of India.[permanent dead link]
  2. ^ Google's cache of http://www.loksatta.com/old/daily/20020427/daily8.htm. [मृत दुवा] It is a snapshot of the page as it appeared on 21 Jun 2010 01:25:15 GMT.
प्रस्तावित वर्गीकरण वर्ग:रंगभूमी वर्ग:परिनिरीक्षण मंडळ
प्रस्तावित वर्गीकरण वर्ग:रंगभूमी वर्ग:परिनिरीक्षण मंडळ