Jump to content

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ हे दूरस्थ पद्धतीने शालेय शिक्षण उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील मंडळ आहे. याचे मुख्यालय पुणे येथे असून त्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे अखत्यारित चालते.