Jump to content

महाराष्ट्र राज्य महिला आयोग

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 रोजी महाराष्ट्र अधिनियम, 1993च्या XV नुसार करण्यात आली.[][] आयोगामध्ये अध्यक्ष; सहा अशासकीय सदस्य; एक सदस्य-सचिव आणि पोलीस महासंचालक पदीय सदस्य म्हणून समावेश असतो. आयोगासाठी शासनाने एकोणतीस कर्मचारी संख्या मंजूर केली आहे.

विजया रहाटकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापतीपद रिक्त झाले होते.[] सध्या आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकनकर आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ

 

  1. ^ "MAHARASHTRA STATE COMMISSION FOR WOMAN ACT". mscw.org.in.
  2. ^ ":: Welcome ::". www.mscw.org.in. 2021-10-24 रोजी पाहिले.
  3. ^ "Vijaya Rahatkar appointed Women's Commission chief". The Hindu. 11 February 2016. 8 April 2020 रोजी पाहिले.