Jump to content

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ हे महाराष्ट्र राज्याचे स्वायत्त शिक्षण मंडळ असून त्याच्या अखत्यारित पदविका शिक्षणक्रम येतात. त्याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे.