Jump to content

महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०१७

मुंबई, ठाणे, पुणेसह राज्यातील १० महानगरपालिका क्षेत्रात राज्य निवडणूक आयोगातर्फे पंचवार्षिक निवडणुका घेतल्या घेल्या ज्यासाठी २१ फेब्रुवारीला मतदान झाले व २३ फेब्रुवारीला मतमोजणी झाली.

निवडणूक क्षेत्र

मुंबई

• ठाणे

पुणे

• नाशिक

• सोलापूर

• अकोला

• अमरावती

• पिंपरी-चिंचवड

• नागपूर

• उल्हासनगर

निवडणुकीतील महत्त्वाचे पक्ष

निवडणूक निकाल

बृहन्मुंबई महानगरपालिका
पक्षसंख्याबळ
शिवसेना८४
भारतीय जनता पार्टी८२
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३१
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
समाजवादी पक्ष
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
इतर
एकूण२२७
पुणे महानगरपालिका
पक्षसंख्याबळ
शिवसेना१०
भारतीय जनता पार्टी९८
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस११
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४०
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
समाजवादी पक्ष
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
एकूण१६२