Jump to content

महाराष्ट्र देशा (पुस्तक)

महाराष्ट्र देशा हे छायाचित्रकार उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील गड-किल्ले, मंदिरे तसेच विशेष स्थळांच्या हवाई छायाचित्रांचे संग्रह आहे. या पुस्तकाच्या १,७५,००० पेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या असून आतापर्यंत ५ आवृत्त्या निघाल्या आहेत. १ मे २०१० या महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी दिवशी गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले होते. []

संदर्भ

  1. ^ http://www.mid-day.com/whatson/2010/jun/120610-Uddhav-Thackeray-photograps-Maharashtra-Desha.htm