महाराष्ट्र क्रिकेट संघ
महाराष्ट्र क्रिकेट संघ | |
---|---|
देश | भारत |
प्रशासकिय संघटना | महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन |
मुख्यालय | पुणे |
मुख्य मैदान | महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, चिंचवड |
हा खानदेश,पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे नेतृत्व करणारा संघ आहे.
इतिहास
महत्त्वाचे विजय
लोकप्रिय खेळाडू
- भाऊसाहेब निंबाळकर
- डी.बी. देवधर
- विजय हजारे
- चेतन चौहान
- मुनाफ पटेल
- अभिजित काळे
- ऋषिकेश कानिटकर
- ऋतुराज गायकवाड
- केदार जाधव