Jump to content

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय

महाराष्ट्र राज्यामध्ये लातूर या जिल्हा मध्ये उदगिरी या शहरामध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविधालययाची स्थापना सन १९६२साली झाली. महाविद्यालय हे ३८ एक्कंर मध्ये पसरली आहे. ही संस्था खाजगी आहे. या महाविधालययाची विधापीठ नांदेड असून येथे ७ पदवी  व ३९ उपपदवी आहेत. आणि येथे मुलासंठी वसतिगृह आहेत. २०१७ मध्ये NAAC संस्था कडून "अ" श्रेणी मिळवली.[] .

  1. ^ "Maharashtra Udaygiri Mahavidyalaya, Udgir". www.mumu.edu.in. 2018-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-24 रोजी पाहिले.