Jump to content

महानाट्य

महानाट्य हे रंगमंचावर सादर न करता येण्यासारखे मैदानावर होणारे भव्य नाटक होय. अशा नाटकांत सहसा प्रचंड मोठी नेपथ्ये, एकाचवेळी मंचावर असणारी डझनावारी पात्रे तसेच अमनुष्य पात्रे (प्राणी, पक्षी, यंत्रे), इ. असतात.