महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय (नांदेड)
पदवी | --- |
---|---|
स्नातकोत्तर | --- |
Campus | शहरी, - एकर |
महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय (संक्षिप्त रूप MGMCEN)ची सुरुवात इ.स. १९८४ साली झाली. महाविद्यालयाचे सध्याच्या इमारतीत १९९१ साली स्थलांतर झाले. येथे अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. हे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरेशी संलग्न आहे.