महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्वात आले आहे. हा महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प आहे. १५ ऑगस्ट २००७ साली या योजनेची सुरुवात झाली.
umra yethil panditrao gulabrao deshmukh yanni 2006 la ttakalin mukyamntri vilasrao deshmukh and gurhmantri r.r.aaba patil yana bhetun tajyat mahatma gandhi tanttamukti abhiyan rabvinyasathi nivedan dile ann vinti kilee yawrun 2007 pasun rajyat he abhiyan chlu ahe tyala ata
HBP Panditrao Gulabrao Deshmukh from Umra Deshmukh started the Mahatma Gandhi Dispute Free Campaign in the state in 2007 by following up with the then Chief Minister Vilasrao Deshmukh and Deputy Chief Minister RR Patil Urpa Aba to make the state dispute free. Panditrao Deshmukh was a social worker, non-violent activist and inspirer of Warkari sect. He passed away on March 7, 2018.
Mahatma Gandhi Tantamukti Abhiyan was established on 15th August 2007 by the Government of Maharashtra with the inspiration of late HBP Panditrao Gulabrao Deshmukh Umarekar. What is the objective of Mahatma Gandhi Tantamukti Abhiyan in MPAC exam? If such a question was asked, the answer would be peace in the village, freeing the village police from patrol.
स्वरूप
वाद झाल्यास तंटामुक्त गाव समितीसमोर वादींनी उभे राहायचे आणि वाद सामोपचाराने सोडवायचे असे याचे प्राथमिक स्वरूप आहे. ही संकल्पना महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारलेलि आहे. महात्मा गांधींना अभिप्रेत असलेल्या ग्रामस्वराज्य या संकल्पनेवर तंटामुक्ती ग्राम ही संकल्पना उभी आहे. गावाचा विकास गावातच झाला पाहिजे तसेच त्या त्या गावातील प्रश्न देखील त्याच ठिकाणी सोडवता आले पाहिजेत ही बाब यामध्ये अधोरेखित केली गेली आणि एकूणच शासकीय स्तरावर ही योजना सर्वांकश रीत्या राबवली गेल्यामुळे त्याला अद्भुत पूर्ण यश देखील मिळाले. तत्कालीन ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य श्री आर. आर. पाटील यांनी या योजनेला खऱ्या अर्थाने न्याय दिला
पुरस्कार
तंटामुक्त गावसाठी एक लाखाचा पुरस्कार दिला जात असे हा पुरस्कार २०१३ नंतर पाच लाख इतका करण्यात आला आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या जिल्हास्तरीय समितीत तंटामुक्त योजनेतील पुरस्कारांचा निर्णय होतो. [[वर्ग:महात्मा गांधी यांच्या नावे असलेल्या गोष्टी /zia khan/