महसूल विभाग (महाराष्ट्र शासन)
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह | |
Ministry अवलोकन | |
---|---|
अधिकारक्षेत्र | महाराष्ट्र शासन |
मुख्यालय | महसूल विभाग मंत्रालय मंत्रालय कॅबिनेट सचिवालय, मुंबई |
वार्षिक अंदाजपत्रक | महाराष्ट्र शासन नियोजन |
जबाबदार मंत्री |
|
संकेतस्थळ | महसूल विभाग मंत्रालय |
खाते |
महसूल विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.
मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. राधाकृष्ण विखे-पाटील हे सध्या महसूल विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२]
कार्यालय
महाराष्ट्रचे महसूल विभाग मंत्री महाराष्ट्र शासन Minister Revenue of Maharashtra | |
---|---|
महाराष्ट्र सरकार | |
दर्जा | महसूल विभाग मंत्री |
सदस्यता |
|
निवास | सागर निवास, मुंबई |
मुख्यालय | मंत्रालय, मुंबई |
नामांकन कर्ता | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री |
नियुक्ती कर्ता | महाराष्ट्राचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
पूर्वाधिकारी | बाळासाहेब थोरात (२०१९ - २०२२) |
निर्मिती | १ मे १९६० |
पहिले पदधारक | वसंतराव नाईक (१९६०-१९६२) |
उपाधिकारी | 29 जून 2022 पासून रिक्त |
कॅबिनेट मंत्र्यांची यादी
०१ मे १९६० - ०८ मार्च १९६२
०८ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२
- ०३) बाळासाहेब देसाई
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३
- ०४) अब्दुल कादर सालेभॉय
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ नोव्हेंबर १९६३ - ०४ डिसेंबर १९६३
- ०५) वसंतदादा पाटील
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७
०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२
१३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५
- ०८) रफिक झकेरिया
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७
- ०९) मधुकरराव चौधरी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८
- १०) मधुकरराव चौधरी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
०७ मार्च १९७८ - १८ जुलै १९७८
- ११) उत्तमराव पाटील
जनता पक्ष
१८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८०
०९ जून १९८० - १२ जानेवारी १९८२
१३ जानेवारी १९८२ - ०१ फेब्रुवारी १९८३
- १४) शांताराम घोलप
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
०७ फेब्रुवारी १९८३ - ०५ मार्च १९८५
१२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५
०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६
१२ मार्च १९८६ - २६ जून १९८८
- १८) प्रभा राऊळ
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ जून १९८८ - ०३ मार्च १९९०
०४ मार्च १९९० - २४ जून १९९१
- २०) शंकरराव कोल्हे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ जून १९९१ - २६ डिसेंबर १९९१
२६ डिसेंबर १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३
०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५
- २३) सुधीर जोशी
शिवसेना
१४ मार्च १९९५ - ३१ जानेवारी १९९९
- २४) नारायण राणे (मुख्यमंत्री) ,
शिवसेना
०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९
२७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३
१८ जानेवारी २००३ - १९ ऑक्टोबर २००४
०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८
०८ डिसेंबर २००८ - ०७ नोव्हेंबर २००९
०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१०
११ नोव्हेंबर २०१० - २६ सप्टेंबर २०१४
- ३१) एकनाथ खडसे ,
भारतीय जनता पार्टी
३१ ऑक्टोबर २०१४ - ०४ जून २०१६
- ३२) चंद्रकांत बच्चू पाटील ,
भारतीय जनता पार्टी
०४ जून २०१६ - ०८ नोव्हेंबर २०१९ प्रभारी देवेंद्र फडणवीस ,(मुख्यमंत्री) भारतीय जनता पार्टी २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९
२८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९
३० डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२ प्रभारी एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री) ,बालासाहेबंची शिवसेना ३० जून २०२२ ते १४ ऑगस्ट २०२२
- 35) राधाकृष्ण विखे पाटील
भारतीय जनता पार्टी
१४) ऑगस्ट २०२२ - पासुन
राज्यमंत्र्यांची यादी
प्रधान सचिवांची यादी
अंतर्गत विभाग
- महसूल विभाग
- भूमिअभिलेख
- महाभूलेख
- महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण
- नोंदणी व मुद्रांक विभाग
हे सुद्धा पहा
- महाराष्ट्र सरकार
- महाराष्ट्र शासनाचे विभाग