Jump to content

महसुली तूट

महसुली उत्पन्नातून महसुली खर्च वजा केल्यास महसुली तुट समजते.महसुली तुट = महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च होय. महसुली उत्पन्नात सरकारचे निव्वळ कर आणि करेत्तर उत्पन्न याचा समावेश होतो.तर महसुली खर्चात योजना खर्च व योजना-बाह्य खर्च यांचा समावेश होतो.एकीकडे कमी करसंकलन तर दुसरीकडे प्रचंड प्रशासकीय व वित्तीय खर्च यामुळे महसुली तूट नेहमी जास्त राहते ,महसुली खर्चात सर्वाधिक खर्च अनुदानावर होतो .