Jump to content

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था

Maharshi Karve Stree Shikshan Samstha (en); মহর্ষি কর্বে স্ত্রী শিক্ষন সংস্থা (bn); महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (mr) group of educational institutions for girls and women headquartered in Pune, Maharashtra (en); पुण्यातील शिक्षण संस्था (mr) MKSSS (en)
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था 
पुण्यातील शिक्षण संस्था
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसंस्था
स्थान पुणे, पुणे जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत
Street address
  • Karve Nagar, Pune, Maharashtra 411052
मुख्यालयाचे स्थान
भाग
  • MKSSS's Cummins College of Engineering for Women
संस्थापक
स्थापना
  • इ.स. १८९६
अधिकृत संकेतस्थळ
Map१८° २९′ १८.६६″ N, ७३° ४८′ ५१.८७″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे शहरातील शिक्षण संस्था आहे. याची स्थापना १८९६ मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे खुर्द या पुण्याजवळील गावात केली. याचे मूळ नाव हिंगणे स्त्री शिक्षण संस्था होते.

या संस्थेने १९९१मध्ये कर्वेनगर येथे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय आणि स्कूल ऑफ फॅशन टेक्नोलॉजी यांसहित अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या.

उच्च शिक्षण संस्था

  • कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्वेनगर, पुणे
  • कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर
  • डॉ. भानुबेन नाणावटी स्थापत्यविद्या महाविद्यालय[]
  • हिराबेन नाणावटी व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालय
  • स्कूल ऑफ फॅशन टेक्नोलॉजी
  • के.बी. जोशी माहिती तंत्रज्ञान संस्था
  • एम.एन. व्होकेशनल[मराठी शब्द सुचवा] प्रशिक्षण संस्था

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "BNCA website". 2006-02-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-08-11 रोजी पाहिले.