Jump to content

मस्त महाराष्ट्र

मस्त महाराष्ट्र
उपशीर्षक मुलगी बिनधास्त, जर्नी झक्कास!
सूत्रधार प्राजक्ता माळी
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १७
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * दर रविवारी संध्या. ६.३० वाजता
  • दर रविवारी संध्या.६ वाजता (०४ ऑक्टोबर २०२० पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ०५ जुलै २०२० – २५ ऑक्टोबर २०२०
अधिक माहिती
नंतर होम मिनिस्टर