Jump to content

मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ

मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار مسقط الدولي
आहसंवि: MCTआप्रविको: OOMS
MCT is located in ओमान
MCT
MCT
ओमानमधील स्थान
माहिती
मालक ओमान सरकार
कोण्या शहरास सेवा मस्कत
हबओमान एर
समुद्रसपाटीपासून उंची १६३ फू / ५० मी
गुणक (भौगोलिक)23°35′19″N 58°17′26″E / 23.58861°N 58.29056°E / 23.58861; 58.29056गुणक: 23°35′19″N 58°17′26″E / 23.58861°N 58.29056°E / 23.58861; 58.29056
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
मीफू
08R/26L ३,५८४ ११,७५८ डांबरी
08L/26R ४,००० १३,१२३ डांबरी
सांख्यिकी (2014)
एकूण प्रवासी ८७,०९,५०५
उड्डाणे ८२,०८५
येथे थांबलेले ओमान एरचे एरबस ए३२० विमान

मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار مسقط الدولي) (आहसंवि: MCTआप्रविको: OOMS) हा ओमान देशामधील सर्वात मोठा व मस्कत शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ मस्कतच्या पश्चिमेस ३२ किमी अंतरावर भागात स्थित आहे. ओमानची राष्ट्रीय विमान कंपनी ओमान एरचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे. एर इंडिया, एर इंडिया एक्सप्रेस, जेट एरवेझ, इंडिगो, स्पाईसजेट इत्यादी अनेक भारतीय विमान वाहतूक कंपन्या मस्कतला प्रमुख भारतीय शहरांसोबत जोडतात.

बाह्य दुवे