Jump to content

मशहद

मशहद
مشهد
इराणमधील शहर
मशहद is located in इराण
मशहद
मशहद
मशहदचे इराणमधील स्थान

गुणक: 36°18′N 59°36′E / 36.300°N 59.600°E / 36.300; 59.600

देशइराण ध्वज इराण
प्रांत रझावी खोरासान
स्थापना वर्ष ९ वे शतक
समुद्रसपाटीपासुन उंची ३,२३२ फूट (९८५ मी)
लोकसंख्या  
  - शहर २४,२७,३१६
प्रमाणवेळ यूटीसी+०३:३०
http://www.Mashhad.ir


मशाद
मशाद

मशहद हे इराण देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः राजधानी तेहरान). मशहद तेहरानच्या ८५० किमी पूर्वेस व अफगाणिस्तानतुर्कमेनिस्तान ह्या देशांच्या सीमेजवळ वसले आहे. शिया जगतामध्ये मशहद जगातील सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक मानले जाते.

शाहनामाचा लेखक फिरदौसी ह्या सुप्रसिद्ध कवीचा जन्म येथेच झाला होता.

पर्यटन

मशहदमध्ये, शिबिरांव्यतिरिक्त, जवळपास ३०० अधिकृत निवास युनिट्स आहेत, ज्यात एक ते पंचतारांकित हॉटेल, हॉटेल अपार्टमेंट आणि अतिथीगृहे आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत