Jump to content

मल्हार सदाशिव पारखे

मल्हार सदाशिव पारखे उर्फ बाबुराव पारखे (१५ एप्रिल इ.स १९१२ - १३ जानेवारी इ.स. १९९७) हे पुण्याचे एक उद्योगपती होते. त्यांनी 'राम यशोगाथा' हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात पारखे यांनी, ज्या भृगूत्तमांना वैदिक वाङ्‌मयात अथर्वाण म्हणले आहे, त्या भार्गवांचा प्रभाव ॲसीरिया, बॅबिलोनिया, सुमेरिया, ॲनाटोलिया, मिसर या प्रदेशांतही असल्याचे म्हणले आहे.