मल्लू रवी
भारतीय राजकारणी | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | जुलै ५, इ.स. १९५० हैदराबाद | ||
|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||
| व्यवसाय | |||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||
| पद | |||
| |||
मल्लू रवी हा एक भारतीय राजकारणी आहे. ते तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. ते अनेक वेळा लोकसभेचे खासदार होते. ते आंध्र प्रदेश राज्य सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी होते.[१][२][३]
यांचे लग्न माजी काँग्रेस सदस्य आणि मंत्री कोनेरू रंगा राव यांच्या मुलीशी झाले आहे.
संदर्भ
- ^ Mallu Ravi criticises TDP leaders The Hindu - 4 December 2007
- ^ "Mallu Ravi appointed as special representative of Telangana govt in Delhi". 21 January 2024. 21 January 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 January 2024 रोजी पाहिले.
- ^ The Hindu (21 January 2024). "Revanth Reddy appoints close aides as [[:साचा:As written]] Advisors" (इंग्रजी भाषेत). 21 January 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 January 2024 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)