Jump to content

मलेशियाचा ध्वज

मलेशियाचा ध्वज
मलेशियाचा ध्वज
मलेशियाचा ध्वज
नावजालुर गेमिलांग (कीर्तीचे पट्टे)
वापरराष्ट्रीय ध्वज
आकार१:२
स्वीकार२६ मे १९५० (ध्वजात ११ पट्टे होते.)
१६ सप्टेंबर १९६३ (सध्याचा ध्वज)

मलेशियाचा ध्वज २६ मे १९५० रोजी वापरात आणला गेला. यानंतर १६ सप्टेंबर १९६३ रोजी ध्वजातील पट्टे ११ वरून १४ वर आणले गेले. तसेच ध्वजातील तारा बदलण्यात आले.

इतिहास

मलेशियाचा १९५० ते १९६३ दरम्यानचा ध्वज


हे सुद्धा पहा