मला प्रतीत झालेले माझे गुरू
मला प्रतीत झालेले माझे गुरू हे भगिनी निवेदीता यांनी लिहिलेले मराठी अनुवादित चरित्र आहे.हे मुळचे The Master As I Saw Him. या इग्रजी पुस्तकाचे डॉ.शांता कोठेकर यांनी केलेले अनुवादन आहे.
पुस्तकाचा आकृतिबंध
ह्या पुस्तकात एकूण सत्तावीस प्रकरणे आहेत.
पहिली आवृत्ती
१ फेब्रुवारी १९१०
हे सुद्धा पहा
श्रीरामकृष्ण विवेकानंद साहीत्य