Jump to content

मला काय त्याचे (पुस्तक)

मला काय त्याचे (पुस्तक)
लेखकविनायक दामोदर सावरकर
भाषामराठी
देशभारत भारत
साहित्य प्रकारकादंबरी
विषयमलबार प्रांतात मोपल्यांनी जे बंड केले आणि अनन्वित अत्याचार केले त्या पार्श्वभूमीवर लिहीलेली कादंबरी.

'मला काय त्याचे ही एक मराठी कादंबरी आहे. मलबार प्रांतात मोपल्यांनी जे बंड केले आणि अनन्वित अत्याचार केले ते या कादंबरीची पार्श्वभूमी आहे.