मलकापूर तालुका
मलकापूर, कोल्हापूर जिल्हा याच्याशी गल्लत करू नका.
?मलकापूर महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | मलकापूर |
पंचायत समिती | मलकापूर |
मलकापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. मलकापूरला विदर्भाचे प्रवेशद्वार असे म्हणले जाते. मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्यगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. त्याचप्रमाणे हे कापसाची एक मोठी बाजारपेठ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे.
नळगंगा धरण हे प्रेक्षणीय स्थळ आहे