मर्डर मेस्त्री
मर्डर मेस्त्री | |
---|---|
प्रमुख कलाकार | हृषिकेश जोशी, दिलीप प्रभावळकर, क्रांती रेडकर, वंदना गुप्ते, संजय खापरे, विकास कदम, किशोर चौघुले, मानसी नाईक, शलाका पवार, कमलाकर सातपुते, श्रुती निगडे |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १५ जुलै, २०१५ |
मर्डर मेस्त्री हा जुलै २०१५मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.