Jump to content

मर्टल मॅकलॅगन

मर्टल एथेल मॅकलॅगन (२ एप्रिल, १९११:अंबाला, ब्रिटिश भारत - ११ मार्च, १९९३:सरे, इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९५१ दरम्यान १४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.