Jump to content

मरोळ नाका मेट्रो स्थानक

मरोळ नाका
मुंबई मेट्रो स्थानक
स्थानक प्रवेशद्वार
स्थानक तपशील
पत्तामरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई
गुणक19°06′28.5624″N 72°52′45.5124″E / 19.107934000°N 72.879309000°E / 19.107934000; 72.879309000
मार्ग मार्ग १
इतर माहिती
मालकीमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
चालक मुंबई मेट्रो वन प्रा. लि.
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
मार्गे वर्सोवा
मार्ग १
मार्गे घाटकोपर

मरोळ नाका हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईच्या अंधेरी उपनगराच्या पूर्व भागात आहे. मुंबईचा मरोळ क्षेत्र येथून जवळच आहे. ह्या स्थानकाचे उद्‌घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.