Jump to content

मरे बिसेट

मरे बिसेट (१४ एप्रिल, १८७६:पोर्ट एलिझाबेथ, केप वसाहत - २४ ऑक्टोबर, १९३१:सॅलिसबरी, ऱ्होडेशिया) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १८९९ ते १९१० दरम्यान तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

मरे १९१४ ते १९२४ दरम्यान सदर्न पेनिन्सुला मतदारसंघातून साउथ आफ्रिकन पार्टीतर्फे राष्ट्रीय संसदेत निवडून गेला.