मरे कॉमिन्स
मरे कॉमिन्स (२ जानेवारी, १९९७:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला परंतु आता आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे.[१]
मरे हा प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थानिक स्पर्धांमध्ये खेळला. त्याने २०१६ मध्ये प्रथम-श्रेणी पदार्पण केले. नंतर तो आयर्लंडला स्थलांतरित झाला.