Jump to content

मरीना इक्बाल

मरिना इकबाल (७ मार्च, इ.स. १९८७ - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते.[१]

ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २६ मे, इ.स. २००९ रोजी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविरुद्ध खेळली.

संदर्भ आणि नोंदी