Jump to content

मरीन लाइन्स

मरीन लाइन्स मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानक आहे.

मरीन लाइन्स is located in मुंबई
मरीन लाइन्स
मरीन लाइन्स
मरीन लाइन्स

जवळचे भाग

मरीन ड्राइव्ह, प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवीला जाण्याकरता येथे उतरावे.

शाळा, कॉलेज, इ.

  • सेंट झेवियर्स कॉलेज
  • हिंदी विद्या भवन
  • अवर लेडी ऑफ सेव्हेन डोलोर्स चर्च

मरीन लाइन्सच्या स्थानकाला लागूनच पश्चिमेला पारसी जिमखाना, मुस्लिम जिमखाना, हिंदू जिमखाना आहेत.

पश्चिमेकडून जाणाऱ्या समुद्र किनाऱ्याला समांतर असलेल्या रस्त्यावरून उत्तर दिशेला चर्नी रोड व पुढे वाळकेश्वरमार्गे राजभवन तसेच प्रियदर्शिनी बाग येथे जाता येते. त्याच मार्गाने दक्षिणेकडे गेल्यास नरीमन पॉइंट, कफ परेड, कुलाबा, चर्चगेट, हुतात्मा चौक, इलेक्ट्रीक हाऊस, खुसरो बाग,वोडहाऊस, गेट वे ऑफ इंडिया, ससून डॉक्स, काळा घोडा इत्यादी परिसरात जाऊ शकतो.