मरियम-उझ-झमानी ऊर्फ राजकुमारी हीराकुंवारी ऊर्फ हर्खाबाई (ऑक्टोबर १, इ.स. १५४२ - इ.स. १६२२) मुघल सम्राट अकबर याची पत्नी होती. ती जन्माने राजपूत हिंदू होती. अकबराशी लग्न केल्यावर ती त्याची राणी झाली. अकबरानंतर मुघल सम्राट बनलेला जहांगीर तिचा पुत्र होता.
हे सुद्धा पहा
अकबर
बाह्य दुवे