मराठी साहित्य रसिक मंडळ (चेंबूर)चे साहित्य संमेलन
मुंबईच्या चेंबूर या उपनगरात बहुधा दरवर्षी एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन भरते.
तारखा आणि अध्यक्ष
- १०वे, २२-१-२०११ : दा.कृ. सोमण
- ११वे, ११-१-२०१३ : अशोक नायगावकर
- १२वे, १२-१-२०१४ : सुमेध वडावाला रिसबूड
मुंबईच्या चेंबूर या उपनगरात बहुधा दरवर्षी एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन भरते.