Jump to content

मराठी भाषेत रूढ झालेले काही फारसी शब्द

फारसी ही सध्याच्या इराण व पूर्वीच्या पर्शियन साम्राज्याची भाषा आहे. सुमारे इ.स. १२९६ मध्ये फारसी ही भाषा त्याकाळच्या दिल्लीच्या शासनासोबत (बघा: अल्लाउद्दीन खिलजी) महाराष्ट्रात आली. त्यानंतर शासन कारभारात, बहामनी राज्यकर्त्यांमुळे फारसी भाषेचा वापर वाढला.फारसी भाषा सुमारे ३९१ वर्षे महाराष्ट्रात होती. त्यामुळे मराठी भाषेवर त्याचा प्रभाव पडला. फारसीचा मराठी भाषेवरील परिणाम कमी व्हावा म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर, राज्यव्यवहार कोश तयार करण्यास सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषा शुद्धीकरणासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी मराठी भाषेला काही नवीन शब्द दिले, पण जुने फारसी प्रचलित शब्द तितक्याच जोमाने, पण जराशा वेगळ्या अर्थाने कायम टिकून राहिले.

असे अनेक शब्द आहेत..
अनु.क्र.फारसी शब्दभाषांतरित मराठी पर्यायी शब्द
दरबारराजसभा
सवालप्रश्न
खानापेठ (?)/जेवण
कारंजेतुषार
दालनकक्ष
बुरुजतटबंदी
रंगमहालविलासमंदिर
जप्तहरण
१०फौजसैन्य
११जमीनभूमी, धरती,भूई
१२किल्लीचावी
१३अदालतखानान्यायालय
१४जुमलागृह
१५बक्षीसपारितोषिक
१६मुदपाकखानास्वयंपाकघर
१७भूख (?)भूक
१८नर्तकीनृत्यांगना
१९नाचनृत्य
२०खुर्चीचारपाई आसन(?)
२१संदूकपेटी
२२तब्येत/तबियतप्रकृती
२३तारीखदिनांक
२४उदाहरणउदाहरण
२५उदाहरणउदाहरण
२६.बाजारपेठ
२७.सावकारधनिक
२८.बुरुज.तटबंदी
२९जबाबदारीउत्तरदायित्व