Jump to content

मराठी चित्रपटातील दुहेरी भूमिका

मराठी चित्रपटात एकाच अभिनेत्याच्या दुहेरी भूमिका (डबल रोल) किंवा त्याहून अधिक भूमिका असणारे काही चित्रपट आहेत. असे चित्रपट आणि त्यात अशी भूमिका करणारे कलावंत :-

चित्रपट आणि कलावंत

  • पेडगावचे शहाणे (राजा परांजपे - २ भूमिका)
  • शंभू माझा नवसाचा (राजेश शृंगारपुरे - १२ भूमिका)



(अपूर्ण)