Jump to content

मराठी चित्रपटांतील खलनायक

मराठी चित्रपटांतील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते त्यांच्या खलनायकी भूमिकेने गाजले. हे सर्वजण सदासर्वदा खलनायक होते असे नाही. अनेक चित्रपटांत त्यांनी सज्जन माणसांच्या भूमिकाही केल्या आहेत. अशा कलाकारांचा हा परिचय :

मराठी खलनायक

मराठी खलनायिका

हे सुद्धा पहा